प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
इयत्ताः१ली अध्ययन तयारी
इयत्ता१लीच्या मुलांना अध्ययनामध्ये गोडी वाटावी त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो.१लीच्या मुलांना अध्ययनाकडे वाळवण्या आगोदर आपण त्यांच्याबरोबर एकरूप होऊन त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या पाहिजे,कृतीयुक्त गीत गायन घेतले पाहिजे,त्यांना बोलण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे,त्यांना आवडणार्या गोष्टीचे नाट्यीकरण करून घेतले पाहिजे,मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे अशाप्रकारच्या उपक्रमाद्वारे मुलांची आगोदर शब्दसंपत्ती वाढवणे गरजेचे आहे त्यानंतर खर्या अर्थाने मुले अध्यनासाठी तयार झाली असे म्हणता येईल व सर्वच मुले आनंदाने शिकतील.
यासाठी शिक्षकाकडे......
१)भरपूर गोष्टींचा संग्रह
२)बडबड गीते
३)चित्ररूप गोष्टी
४)audio,video material
५)मुखवटे
६)छोटी छोटी नाटके इत्यादी. गोष्टी अपेक्षित आहेत.