अक्षर शोधा
उपक्रमाचे नाव ः अक्षर शोधा
उपक्रमाचे उद्दिष्ट -१)विद्यार्थ्यांचा शोधकवृत्तीचा विकास करणे.
२)हसत खेळत अक्षरांची ओळख करून देणे.
३)सारखे वाटणाऱ्या अक्षरांमधील फरक लक्षात येईल.(च,ज,भ,म,ध,घ)
४)सारखे उच्चार परंतु वेगळा आकार असलेले शब्द कळतील.(न,ण,श,ष)
कार्यवाही -
या उपक्रमांतर्गत इ.१लीच्या विद्यार्थ्यांना एक अक्षर देऊन ते अक्षर पुस्तकात शोधायला सांगणे उदा.म हे अक्षर शोधायला लावाल्यास विद्यार्थी आनंदाने ते अक्षर पुस्तकात शोधायला लागतात व सदरचे अक्षर पटपट पुस्तकातून शोधून काढतात त्याचा त्यांना आनंद वाटतो व अक्षर ओळख हे उद्दिष्ट साध्य होते,यातून विद्यार्थ्यांची शोधकवृत्तीचा विकास होतो व मुले आनंदाने अक्षरे शोधून दाखवतात.
या प्रमाणे कार्यवाही केल्यास यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी मागे राहतात ते देखील यामध्ये आनंदाने सहभाग नोंदवतात,लाजत नाहीत व सर्व विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होण्यास मदत होते.
फलनिष्पत्ती
वर्गातील १००% मुलांना लवकर अक्षर ओळख होण्यास मदत होते.
धन्यवाद !!