मी तयार केलेले सर्वांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक व्हिडीओ लिंक खाली देत आहे.ती लिंक कॉपी करून सर्च करा.
१) र ची जोडाक्षरे इयत्ता १ली व २रीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी व्हिडीओसाठी https://youtu.be/1PwFerm8Cqo
२) भाताचे पिक कसे घेतात प्रत्यक्ष अनुभव व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
http://youtu.be/ylmBSeEpvAQ
३) पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव चिरेपाडा या गावातील होतकरु शिक्षक व आमचे मित्र यांच्या प्रयत्नातून गावातुन लोकसहभाग मिळवून शाळेस संगणक,प्रिंटर,झेर्ॉक्स मशिन इत्यादी साहित्य मिळवून देऊन त्याचे मा.आमदार झिरवाळ साहेब यांच्या हस्ते उदघाटन करुन लोकार्पन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी करून सर्च करा.
http://youtu.be/kqNxAi-veu0