धरण
ब्राझील व पँराग्वे या दोन देशाच्या सीमेवर 1984 साली 'हायड्रो इलेक्ट्रीक लँड &डँम' बांधण्यात आले. या डँमची उंची 196मीटर इतकी असून लांबी 7हजार 919मीटर इतकी आहे. हे डँम पराना या नदी वर बांधण्यात आले.
या धरणावरुन अर्जेंटीना व ब्राझील व पँराग्वे यांच्यात 1979 साली करार झाला. कारण ब्राझीलने जर धरनाचे पाणी सोडले तर अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनोस आयर्स ही संपूर्ण पाण्याखाली जाइल.